What is Sunstroke? | उन्हाळी लागणे म्हणजे का ?

What is Sunstroke? | उन्हाळी लागणे म्हणजे का ? heat,nas, leg _cramp,muscle_fatigue, aurangabad, hot, summer, s ambhajinagar, muscle_cramp, legs_pain,muscle_relaxants, acupressure, muscle_tightening, temperature, season, summer-2025, muscle_spasms, उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या.....! डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रनलीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते. आपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरगुती उपाय...! कारणे :- उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो. पुरुषांमध्ये लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांम...