Summer Special / उन्हाळा स्पेशल लेख

heat,nas, leg _cramp,muscle_fatigue, aurangabad, hot, summer, s ambhajinagar, muscle_cramp, legs_pain,muscle_relaxants, acupressure, muscle_tightening, temperature, season, summer-2025, muscle_spasms, 🌞💦🍉 उन्हाळा स्पेशल लेख 🍉💦🌞 🔥 उन्हाळ्यामधील होणारा त्रास जसे की उष्णता वाढणे,उष्माघात,हातापायाची आग सुटणे,हातातून घाम येणे,थकवा वाटणे,डोळे जळजळ करणे,डोके दुखणे,उन्हाळी लागणे,लघवी करताना जळजळ होणे,इत्यादी यावर आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. 💥 🎯🍉 उपाय 🥥🌈🆒 ✅ तुम्ही दररोज 1तास दुपारी किंवा संध्याकाळी बादलीभर थंड पाण्यात पाय सोडून बसावे,जास्त उष्णता जाणवल्यास दिवसभरात सकाळ-संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करावी. 🚿🪣🏊♀️ ✅ रात्री झोपताना कोरफडीचा गर पाया...