Posts

Showing posts from October, 2024

पायात सतत गोळे येतात? Muscle Cramp #musclecramp #legpain

Image
  पायात सतत गोळे येतात? बघा नक्की तुम्हच काय चुक आहे... स्त्रिया सतत पायात गोळे येण्याची तक्रार करत असतात. गोळे येणं हे थोड्या वेळापुरती असतं पण त्या वेदना असह्य असतात. अनेकींना तर वारंवार पायात गोळे येत असतात. यावर त्या उपाय शोधत असतात. पण सतत पायात गोळे येण्यामागची आधी कारणं माहित असायला हवीत. कारण बरीचशी कारणं ही सवयींशी, उठण्या बसण्याशी निगडित असतात.                           Calf Pain Treatment                         पायात गोळे येणं ही खरंतर खूपच कॉमन तक्रार असते. विशेषत:30 ते 55 या वयोगटातील महिलांमधे ही तक्रार प्रामुख्याने आढळते. पोटरीच्या स्नायुंमधे अशा हालचालीे निर्माण होतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं.अशा पध्दतींच्या हालचालींमुळे स्नायू एकदम कडक होतात.स्नायू अचानक आखडल्यानं आणि कडक झाल्यानं वेदना होतात. बहुतांश केसेसमधे पायात गोळे येण्याची तक्रार रात्री झोपेतच येते. प्रचंड वेदनांनी जाग येते, बराच वेळ पाय हलवता येत नाही. कधी कधी जास्त तीव्रतेचा गोळा आ...